इंदुरीकर महाराज यांचे २०१८ चे लेटेस्ट कॉमेडी किर्तन l Nivrutti Maharaj Indurikar Comedy Kirtan 2018

खासदार शिवसेना उपनेते तथा लोकप्रिय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य हरिकीर्तन.

संयोजक :
विश्वनाथ स्वामी
(शहर प्रमुख पूर्व)

संयोजक :
राजू वैध
विधानसभा संघटक पूर्व

दिनाक 02/01/2018 रोजी सायंकाळी ०५ :०० वाजता

स्थळ :
रामलीला मैदान,सिडको पोलीस स्तेशांच्या बाजूला,
एन -७ सिडको,संभाजीनगर

आयोजक :
मकरंद कुलकर्णी,सुरेश कर्डिले,अनिल जैस्वाल,ज्ञेश्वेर डांगे , दिग्विजय शेरखाने,शिवा लुंगारे,जयसिंग होलीये,संतोष खेद्के,वामन शिंदे, बाळासाहेब सानप,गजानन मनगटे,कमलाकर जगताप,आत्माराम पवार,मनोज बल्लाळ मनोज गंगावे,ज्योतीताई पिंजरकर वा सर्व शिवसैनिक संभाजीनगर
शिवसेना संभाजीनगर,(पूर्व)*
लोकप्रिय खासदार सन्मानिय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त,२/२/२०१८ रोज़ी,रामलीला मैदान एन-७ येथे ,ह.भ.प. निवृत्ति महाराज इंदोरीकर यांचे भव्य किर्तन शिवसेना विधानसभा संघटक राजू वैद्य व शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी आयोजित केले होते. किर्तन ऐकणया साठी परिसरातील नागरीक या मध्ये उत्साहाने सामिल झाले होते.तसेच शिवसेना पूर्व च्या वतिने प्रवेश सोहला घेण्यात आला,या मध्ये मनसे चे शहरउपाध्यक्ष पृथ्वीराज राठोड यांनी शेकडो कार्यकरत्यां सोबत शिवसेनेत प्रवेश घेतला.कोंग्रेस चे शहरउपाध्यक्ष व व शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांचे निकटवर्तिय सुदाम देहाडे यांनी पदाचा राजीनामा देऊन कार्यकरत्त्यां सोबत शिवसेने मध्ये दाखल झाले.
या वेली खा.चंद्रकांतजी खैरे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन करत स्वागत केले.
जय महाराष्ट्र🚩

Copyright : All right reserved for Marathi Tadka

Please Like, Share and Subscribe – Marathi Tadka
You tube – https://www.youtube.com/c/MarathiTadkaa
Facebook – https://www.facebook.com/marathitadkapage/
Instagram – https://www.instagram.com/marathitadkaa
Twitter – https://twitter.com/marathitadkaa

तुमच्याकडे पण असेच काही व्हिडीओ किंवा ताजी बातमी असेल तर आम्हाला पाठवा.
Email : marathitadkateam@gmail.com
Whatsapp : 8100007744

Thank You!!

source

About The Author
-