2 जानेवारी 2018 सालचे पहिले संपूर्ण किर्तन | निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भन्नाट कॉमेडी किर्तन

Don’t Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
मराठी HOT SPOT
http://www.youtube.com/c/MARATHIHOTSPOT

दमदार , कर्तव्यदक्ष ,लोकप्रिय,खासदार शिवसेना उपनेते तथा लोकप्रिय खासदार
चंद्रकांतजी खैरे साहेव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य हरिकीर्तन.

*संयोजक*
विश्वनाथ स्वामी
(शहर प्रमुख पूर्व)

*संयोजक*
राजू वैध
विधानसभा संघटक पूर्व

दिनाक 02/01/2018 रोजी सायंकाळी ०५ :०० वाजता

*स्थळ*
रामलीला मैदान,सिडको पोलीस स्तेशांच्या बाजूला,
एन -७ सिडको,संभाजीनगर

*आयोजक*
मकरंद कुलकर्णी,सुरेश कर्डिले,अनिल जैस्वाल,ज्ञेश्वेर डांगे , दिग्विजय शेरखाने,शिवा लुंगारे,जयसिंग होलीये,संतोष खेद्के,वामन शिंदे, बाळासाहेब सानप,गजानन मनगटे,कमलाकर जगताप,आत्माराम पवार,मनोज बल्लाळ मनोज गंगावे,ज्योतीताई पिंजरकर वा सर्व शिवसैनिक संभाजीनगर
शिवसेना संभाजीनगर,(पूर्व)*
लोकप्रिय खासदार सन्मानिय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त,२/२/२०१८ रोज़ी,रामलीला मैदान एन-७ येथे ,ह.भ.प. निवृत्ति महाराज इंदोरीकर यांचे भव्य किर्तन शिवसेना विधानसभा संघटक राजू वैद्य व शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी आयोजित केले होते. किर्तन ऐकणया साठी परिसरातील नागरीक या मध्ये उत्साहाने सामिल झाले होते.तसेच शिवसेना पूर्व च्या वतिने प्रवेश सोहला घेण्यात आला,या मध्ये मनसे चे शहरउपाध्यक्ष पृथ्वीराज राठोड यांनी शेकडो कार्यकरत्यां सोबत शिवसेनेत प्रवेश घेतला.कोंग्रेस चे शहरउपाध्यक्ष व व शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांचे निकटवर्तिय सुदाम देहाडे यांनी पदाचा राजीनामा देऊन कार्यकरत्त्यां सोबत शिवसेने मध्ये दाखल झाले.
या वेली खा.चंद्रकांतजी खैरे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन करत स्वागत केला.
तेव्हा महापौर नंदकुमार घोडेले,सभा गृहनेता विकास जैन, शिवसेना महिला आघाड़ी ज़िल्हा संघटक रंजना कुलकर्णी, सुनिता आऊलवार,उपज़िल्हाप्रमुख अनिल पोलकर,शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, गटनेता मकरंद कुलकर्णी,नगरसेवक सचिन खैरे,उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल,दिग्विजय शेरखाने,ज्ञानेश्वर डांगे,सुरेश करडीले, शिवा लुंगारे,वामन शिंदे,माज़ी नगरसेवक वीरभद्र गादगे, महिला आघाड़ी उपशहर संघटक अंजना गवई,नगरसेविका ज्योती पिंजारकर, मोहिंदर बाखरिया,साहेबराव घोडके,राजू खरे,राजू इंगले,प्रकाश अत्तरदे,चंद्रकांत गवई, चंद्रकांत देवराज,नागनाथ स्वामी,सोपान बांगर,रघुनाथ शिंदे,संतोष बोढके,बद्रीनाथ ठोंबरे,प्रतीक अंकुश,अरुण गव्हाड,मनोज पवार,गुलाबराव कावड़े,आनंदराव निकम,ईरप्पा गादगे,मारोती फुलारी,विलास राऊत,राजकुमार रेड्डी,संजीवनी हत्ते,संजय जैस्वाल,,मनोज नरबदे,प्रकाश हांडे,वसंत देशमुख,नाना पवार
युवासेने चे गणेश तेलोरे,अरविंद कामतीकर,रोहित स्वामी,चेतन सिंगरे,राहुल पाटिल,अभिजीत शिंदे,निखिल पडुल,अक्षय भाले,अंकुर मोरे,चैतन्य जोशी,अथर्व वाटेगावकर,विच्चु विशंभरम,हरिष सोनी,कुणाल पाठक,शिवनारायण शिंदे,साईनाथ थोरवे,पवन तारो,योगेश चौधरी तसेच अनेक शिवसैनिक,युवा सैनिक,शिवसेना महिला आघाड़ी उपस्थीत होते.
जय महाराष्ट्र🚩

Don’t Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
मराठी HOT SPOT
http://www.youtube.com/c/MARATHIHOTSPOT

■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा https://www.youtube.com/channel/UCN3u6e2fpPSlHwr6DLpzcMQ

source

About The Author
-